http://superblog.crazyengineers.com/2009/10/06/why-arent-there-enough-opportunities-in-upbihar/

– माझा कॉमेंट

अरे हेच तर कळत नाही ” केंद्रातल्या आणि राज्यातल्या” सरकारला. या लोंढ्यां मुळे, आपलं राज्य बकाल होत आहे. ते लोक इथे येऊन अधिकार मागतात, अरे पण त्यांच्या राज्यात राहून, त्यांच्या नेत्यांना “जाब” का नाही विचारात? एवढाच जर संविधान माहित असेल तर, तो आपल्या राज्यात जाऊन अमलात आणावा. इथे येऊन, ज्यांनी या देशला “संविधान” दिला, त्यांना का बळजबरी त्याचे डोस देता.

” पाहुणा यजमानाच्या घराप्रमाणे बदलला, तरच त्याच नीट स्वागत होईल. जर त्याने यजमानाच्या घराला स्वतःच्या दादागिरीने बदलवू पाहिलं, तर तो मात्र आम्ही सहन करणार नाही, आणि नाही म्हणजे नाही!”

-जय महाराष्ट्र!

Advertisements